स्टेट बँक ऑफ इंडिया विशेष अधिकारी पदाच्या एकूण १०३ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया विशेष अधिकारी पदाच्या एकूण १०३ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदांची भरती साठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
आय.डी.बी.आय बँकेत १००० सहायक मॅनेजर पदाची भरती साठी मणिपाल स्कुल ऑफ बँकिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव सहायक प्राध्यापक भरती २०१६-१७ साठी इच्छुक पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे.
परभणी जिल्हा अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३४ जागांची भरती साठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
महानिर्मिती वैद्यकीय अधीक्षक व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी भरती २०१६ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड, सुरक्षा एजंट पदाच्या एकूण ३४५ जागांची भरती करिता इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक - ०६ व ०७ डिसेंबर २०१६.
औरंगाबाद महानगरपालिका अग्निशामक भरती २०१६-१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत.
मध्य रेल्वे क्रीडा कोटा एकूण २१ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग, भंडारा वैद्यकीय अधिकारी भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत.
सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन, कोल्हापूर भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या एकूण १२३ जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण २२० जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत.
आय.बी.पी.एस. पर्सोनेल विशेषज्ञ अधिकारी पदाच्या एकूण 4122 जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 16/11/2016 ते 02/12/2016.
UPSC मार्फत संयुक्त रक्षा सेवा परीक्षा ( CDSI ) 2017 एकूण 463 जागा भरण्याकरिता इच्छुक अर्हताधारक उमेद्वारांकडडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 02/12/2016.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशिअल सायन्स मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर भरती २०१६ करीत इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्या येत आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग, सोलापूर वैद्यकीय अधिकारी भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत.
भारतीय खेल प्राधिकरण मध्ये सहायक प्रशिक्षक पदाच्या एकूण 170 जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 10/11/2016 ते 01/12/2016.
भारतीय विमानतळ प्राधिकरण ( AAI ), अप्रेन्टिस पदाच्या एकूण ६८२ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३०/११/२०१६.
नागपूर मेट्रो मॅनेजर पदाच्या एकूण १० जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ३०/११/२०१६.
चलनी नोट मुद्रणालय, नाशिक सुरक्षा अधिकारी व कल्याण अधिकारी भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३०/११/२०१६.
आय.डी.बी.आय बँकेत कार्यकारी अधिकारी पदाच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३०/११/२०१६.
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती २०१६ एकूण २४ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट - अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी पदे मुलाखतीद्वारे भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. मध्ये प्रकल्प अभियंता पदाच्या एकूण 34 जागांची भरतीसाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 30/11/2016.
मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 2326 जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 01/11/2016 ते 30/11/2016.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मॅनेजर व विविध पदांच्या एकूण 178 जागांची भरती साठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 30/11/2016.
बँक ऑफ बडोदा मध्ये विशेषज्ञ अधिकारी पदाच्या एकूण 1039 जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 29/11/2016.
रिजर्व बँक ऑफ इंडिया, सहायक पदांच्या एकूण 610 जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 28/11/2016.
कोंकण रेल्वेत अधिकारी पदाच्या एकूण २५ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - २८/११/२०१६.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई अंतर्गत विविध पदांच्या एकूण 106 जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 27/11/2016.
नवल डॉकयार्ड मुंबई येथे ट्रेड्समन पदाच्या एकूण 39 जागांची भरती करीता अर्हताधारक इच्छुक अपंग उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 07/11/2016 ते 26/11/2016.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सोलापूर भरती २०१६ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत.
SSC मार्फत पोस्टल असिस्टंट व विविध पदांची भरती परीक्षा 2016 एकूण 5134 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारां कडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मगविन्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25/11/2016.
सीमा रस्ते संघटन मध्ये विविध पदांच्या एकूण 2176 जागांची भरती भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 23/11/2016.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2016 एकूण 181 पदांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 23/11/2016. शैक्षणिक पात्रता - पदवी. शुल्क - अमागास - 373 रु व मागास - 273 रु. परीक्षा दिनांक - 29/01/2017.
जिल्हा परिषद चंद्रपूर, तालुका पेसा समन्वयक भरती करीत इच्छुक उमेदवारांकडून पोस्टाने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २२/११/२०६.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ( CISF ) एकूण 441 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 19/11/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - संबंधित zonal DIG of CISF office .
माहिती व जनसंपर्क मंत्रालय संहिता लेखक - 16 पदे, सोशिअल मीडियासाठी संहिता लेखक - 02 पदे, ग्राफिक डिसायनर - 02 पदे, माहिती तंत्रज्ञान सहाय्यक - 02 पदे, व्हिडिओ ॲनिमेटर - 01 पद, संगीत संयोजक - 01 पद एकूण 28 जागांची भरती करण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.