सार्वजनिक आरोग्य विभाग, सोलापूर वैद्यकीय अधिकारी भरती
सार्वजनिक आरोग्य विभाग, सोलापूर वैद्यकीय अधिकारी भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ०१/१२/२०१६. पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी. एकूण जागा - २४. शैक्षणिक अर्हता - एम.बी.बी.एस. शुल्क - खुला प्रवर्ग - ५०० रु व मागास प्रवर्ग - ३०० रु. चा राष्ट्रीयकृत बँकेचा डी.डी. वय - ३० नोव्हेंबर २०१६ रोजी ३८ वर्षे. अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर. मुलाखत दिनांक - ०३/१२/२०१६.