सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान, कोल्हापूर भरती २०१६
सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन, कोल्हापूर भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - २५/११/२०१६ आणि ०५/१२/२०१६. अर्ज पाठवण्याचा पत्ता - सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान, कोल्हापूर स्थित कराड यांचे कार्यालय, प्लॉट नं.१५, शिवाजी कॉलनी कराड, ४१५११०. एकूण जागा - १०. पदाचे नाव - पशुवैद्यकीय अधिकारी - ०१ जागा, कार्यालयीन सहायक - ०२ जागा, डेटा एन्ट्री ऑपरेटर - ०६ जागा, ट्रॅक्टर चालक - ०२ जागा.