भारतीय खेल प्राधिकरण मध्ये सहायक प्रशिक्षक पदाच्या एकूण 170 जागांची भरती
भारतीय खेल प्राधिकरण मध्ये सहायक प्रशिक्षक पदाच्या एकूण 170 जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 10/11/2016 ते 01/12/2016. शैक्षणिक पात्रता - डिप्लोमा इन कोचिंग. फीस - 569 ओपन व ओबीसी साठी.