राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या एकूण १२३ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या एकूण १२३ जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - ०५/१२/२०१६. फीस खुला प्रवर्ग - २०० रु व मागास प्रवर्ग - १०० रु चा डी.डी. अर्ज करण्याचे ठिकाण - जिल्हा आरोग्य अधिकारी, रा.आ.अ, आरोग्य विभाग जि. प. औरंगाबाद.