राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदांची भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदांची भरती साठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १२/१२/२०१६. एकूण जागा - ०४. पदाचे नाव - लेखापाल - ०१ जागा, सांख्यिकी अन्वेषक - ०१ जागा, नर्स - ०१ जागा, एल.एच.व्ही - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - B COM , M Com , RGNM , ANM , BSC नर्सिंग. अर्ज पाठवण्याचा पत्ता - सदस्य सचिव, तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी कार्यालय, जिल्हा परिषद सभापती क्वार्टर च्या पाठीमागे, स्टेशन रॊड, परभणी.