एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड, सुरक्षा एजंट पदाच्या एकूण ३४५ जागांची भरती
एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड, सुरक्षा एजंट पदाच्या एकूण ३४५ जागांची भरती करिता इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक - ०६ व ०७ डिसेंबर २०१६. शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी किंवा AVSEC / Screener प्रमाणपत्र. फीस - ५०० रु. ( एस.सी, एस.टी, माजी सैनिक - फीस नाही ). मुलाखतीचे ठिकाण - Community Centre
Air India Housing Colony Vasant Vihar New Delhi – 110057 . जागांचे विवरण - एस.सी - ५६, एस.टी - २२, ओबीसी - १०२, ओपन - १६५.