SSC मार्फत पोस्टल असिस्टंट व विविध पदांची भरती परीक्षा 2016 एकूण 5134 जागा.
SSC मार्फत पोस्टल असिस्टंट व विविध पदांची भरती परीक्षा 2016 एकूण 5134 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारां कडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मगविन्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता - 12 वी. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25/11/2016. फीस - 100 रु. ( महीला, एस.सी, एस.टी, अपंग – फीस नाही ). [पोस्टल असिस्टंट - 3281 जागा, डेटा एन्ट्री ऑपरेटर - 506, LDC - 1321, कोर्ट क्लार्क - 26 जागा ]