आय.डी.बी.आय ( IDBI ) बँकेत १००० सहायक मॅनेजर पदाची भरती
आय.डी.बी.आय बँकेत १००० सहायक मॅनेजर पदाची भरती साठी मणिपाल स्कुल ऑफ बँकिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक अर्हता - कोणत्याही शाखेची पदवी. फीस - ओपन / ओबीसी - ७०० रु व एस.सी/ एस.टी/ अपंग - १५० रु. वयोमर्यादा - ०१/१०/२०१६ रोजी २० ते २८ वर्षे.