नागपूर मेट्रो मॅनेजर पदाच्या एकूण १० जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ३०/११/२०१६. फीस - ओपन / ओबीसी - ४०० रु. शैक्षणिक पात्रता - BE / B .Tech . अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता - Jt. General Manager (HR) Nagpur Metro Rail Corporation Ltd Metro House, 28/2 Anand Nagar, CK Naidu Road, Civil Lines Nagpur – 440001.