स्टेट बँक ऑफ इंडिया विशेष अधिकारी पदाच्या एकूण १०३ जागांची भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया विशेष अधिकारी पदाच्या एकूण १०३ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक अर्हता - पदवी. फीस - ओपेन / ओबीसी - ६०० रु व एस.सी / एस.टी / अपंग - 100 रु.