चलनी नोट मुद्रणालय, नाशिक सुरक्षा अधिकारी व कल्याण अधिकारी भरती
चलनी नोट मुद्रणालय, नाशिक सुरक्षा अधिकारी व कल्याण अधिकारी भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३०/११/२०१६. एकूण जागा - ०२. शैक्षणिक पात्रता - BE / B .Tech, MSW/ MA(IP&PM)