मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 2326 जागांची भरती
मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 2326 जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 01/11/2016 ते 30/11/2016. शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण व NTC प्रमाणपत्र. फीस - 100 रु ( एस.सी, एस.टी, अपंग, महिला - फीस नाही ).