जळगाव जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण २६ जागांची भरती
जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट - अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी पदे मुलाखतीद्वारे भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३०/११/२०१६. अर्ज पाठवण्याचा पत्ता - अध्यक्ष, जिल्हा समिती तथा जिल्हाधिकारी, जळगाव. शैक्षणिक अर्हता - MBBS . शुल्क - खुला प्रवर्ग - ५०० रु व मागास प्रवर्ग - ३०० रु चा डी.डी. वयोमर्यादा - ३०/११/२०१६ रोजी ३८ वर्षे पेक्षा जास्त नसावे.