आय.डी.बी.आय बँकेत कार्यकारी अधिकारी पदाच्या एकूण ५०० जागा
आय.डी.बी.आय बँकेत कार्यकारी अधिकारी पदाच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३०/११/२०१६. शैक्षणिक पात्रता - पदवी. फीस - ओपन/ओबीसी - ७०० रु व एस.सी/एस.टी/ अपंग - १५० रु. वयोमर्यादा - ०१ ऑक्टोबर २०१६ रोजी २० ते २५ वर्षे. संभावित परीक्षा दिनांक - ०६/०१/२०१७.