कोंकण रेल्वेत अधिकारी पदाच्या एकूण २५ जागांची भरती
कोंकण रेल्वेत अधिकारी पदाच्या एकूण २५ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - २८/११/२०१६. वेळ - सकाळी ०९:३० वाजता.
पदाचे नाव - डेप्युटी जनरल मॅनेजर - ०२ जागा,
सहाय्यक लेखाधिकारी - ०५ जागा,
विभाग अधिकारी - ०७ जागा,
लेखा सहायक - ११ जागा.
शैक्षणिक पात्रता - CA / CMA , B.Com