टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशिअल सायन्स मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर भरती 2016
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशिअल सायन्स मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर भरती २०१६ करीत इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्या येत आहेत. मुलाखत दिनांक - ०१/१२/२०१६. एकूण जागा - ०१. शैक्षणिक पात्रता - MCA / B.E / B. Tech .