जिल्हा परिषद चंद्रपूर, तालुका पेसा समन्वयक भरती करीत इच्छुक उमेदवारांकडून पोस्टाने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २२/११/२०६. एकूण पद - ०१. शैक्षणिक अर्हता - पदव्युत्तर पदवी,
संगणक ज्ञान आवश्यक. फीस - १०० रु. चा डी.डी. पद संवर्ग- अनुसूचित जाती.