UPSC मार्फत संयुक्त रक्षा सेवा परीक्षा ( CDSI ) 2017
UPSC मार्फत संयुक्त रक्षा सेवा परीक्षा ( CDSI ) 2017 एकूण 463 जागा भरण्याकरिता इच्छुक अर्हताधारक उमेद्वारांकडडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 02/12/2016. शैक्षणिक पात्रता - पदवी, इंजिनीरिंग. फीस - ओपन, ओबीसी - 200 रु. एस.सी, एस.टी, महिला, अपंग - फीस नाही.