नवल डॉकयार्ड मुंबई येथे ट्रेड्समन पदाच्या एकूण 39 जागांची भरती
नवल डॉकयार्ड मुंबई येथे ट्रेड्समन पदाच्या एकूण 39 जागांची भरती करीता अर्हताधारक इच्छुक अपंग उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 07/11/2016 ते 26/11/2016. शैक्षणिक पात्रता - 10 वी.