महाराष्ट्र कारागृह विभाग भरती २०१६ एकूण २४ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ३०/११/२०१६. अर्ज पाठवण्याचा पत्ता - अपार पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, जुनी मध्यवर्ती इमारत, २ रा मजला, पुणे - ४११००१. शैक्षणिक पात्रता - एम.एस.डब्ल्यू, पदव्युत्तर पदवी किंवा वाणिज्य शाखेतील पदवी. पदाचे नाव - सामाजिक कार्यकर्ता - १९ जागा, प्रकल्प समन्वयक - ०२ जागा, प्रकल्प संचालक - ०१ जागा, मूल्यमापन अधिकारी - ०१ जागा, वित्त अधिकारी - ०१ जागा.