भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सोलापूर भरती 2016
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सोलापूर भरती २०१६ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २५/११/२०१६. अर्ज पोस्टाने किंवा स्वतः कार्यालयात जमा पाठवावा. अर्ज पाठवण्याचा पत्ता - वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा , सोलापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सोलापूर ४१३००३. परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग - २०० रु व मागास प्रवर्ग - १०० रु. शैक्षणिक पात्रता - B.SC H.SC S.S.C . वयोमर्यादा - १८ ते ३३ वर्षे.