औरंगाबाद महानगरपालिका अग्निशामक भरती २०१६-१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ०७/१२/२०१६. अर्ज पाठवण्याचा पत्ता - महानगरपालिका औरंगाबाद कार्यालय. पदाचे नाव :- अग्निशामक. एकूण जागा - १८. शैक्षणिक पात्रता - बारावी व अग्निशामक अभ्यासक्रम.