राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण २२० जागा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण २२० जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत. मुलाखत दिनांक - ०२ व ०३ डिसेंबर २०१६. पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी - ०१ जागा, स्टाफ नर्स - ४८ जागा, फार्मासिस्ट - ०५ जागा, ए.एन.एम - १०७ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ४२ जागा, डेटा एन्ट्री ऑपरेटर - ०१ जागा, अटेंडंट - ०८ जागा. मुलाखत ठिकाण - सर्वे क्रं. ७७०/३, बकरे अव्हेन्यू, गल्ली नं. ७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे - ४११००५