सीमा रस्ते संघटन मध्ये विविध पदांच्या एकूण 2176 जागांची भरती
सीमा रस्ते संघटन मध्ये विविध पदांच्या एकूण 2176 जागांची भरती भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 23/11/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Commandant , GREF centre , Dighi camp , Pune 411015. फीस - 50 रु.