केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ( CISF ) एकूण 441 जागा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ( CISF ) एकूण 441 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 19/11/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - संबंधित zonal DIG of CISF office .