भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये तंत्रज्ञ पदाच्या भरतीसाठी थेट मुलाखत आयोजित केलेली असून इच्छुक अर्हताधारक उमेदवारांनी दिनांक - 16/11/2016 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये तंत्रज्ञ पदाच्या भरतीसाठी थेट मुलाखत आयोजित केलेली असून इच्छुक अर्हताधारक उमेदवारांनी दिनांक - 16/11/2016 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
अहमदनगर छावणी केंद्र येथे विविध पदांच्या एकूण 24 जागांची भरती करीत इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 16/11/2016.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) सहायक प्राध्यापक - सामाजिक दंतशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट - ब एकूण 05 जागांसाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 16/11/2016. शैक्षणिक पात्रता - BDS . फीस - अमागास - 523 रु व मागासवर्गीय - 323 रु.
राज्य मराठी विकास संस्थेत प्रकल्प व्यवस्थापक, तंत्रज्ञ व डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५/११/२०१६.
भारतीय तटरक्षक नाविक 01/2017 बॅच भरती 2016 करीता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) तांत्रिक सहायक गट - क परीक्षा 2016 एकूण 05 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 15/11/2016. शैक्षणिक पात्रता - पदवी. परीक्षा शुल्क - अमागास - 523 रु, मागासवर्गीय - 323 रु व माजी सैनिक - 23 रु.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ज़िल्हा परिषद चंद्रपूर विविध पदांच्या एकूण 85 जागांची भरती साठी इच्छुक उमेदवारांकडुन विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एअर इंडिया केबिन क्रू प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 300 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 11/11/2016. शैक्षणिक पात्रता - 12 वी. फीस - 500 रु चा डिमांड ड्राफ्ट.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग - 1 व वर्ग - 2 पदाच्या एकूण 24 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 03/11/2016.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 570 जागा भरण्याकरिता दिव्यांग उमेदवारांची थेट मुलाखत. मुलाखत दिनांक - 8, 9 व 10 नोव्हेंबर 2016. शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण.
UPSC अंतर्गत विविध पदांच्या एकूण 74 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 10/11/2016. सरकारी वकील - 47 जागा, सहायक सरकारी वकील - 15 जागा व इतर जागा.
स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) वरिष्ठ उपाध्यक्ष व विभागीय प्रमुख पदाची भरती एकूण 04 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 10/11/2016. शैक्षणिक पात्रता - MBA .वयोमर्यादा - 40 वर्षे.
सी डैक पुणे भरती 2016 विविध पदाच्या एकूण 12 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 09/11/2016.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ प्राध्यापक पदाच्या 04 जागांची भरती करीता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 02/11/2016 ते 09/11/2016.
युनियन बँक ऑफ इंडिया विशेष अधिकारी पदाच्या एकूण 17 जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 09/11/2016. शैक्षणिक पात्रता - BE . शुल्क - ओपन / ओबीसी - 600 रु. व एस.सी, एस.टी, अपंग - 100 रु.
एअर इंडिया केबिन क्रू प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 300 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 08/11/2016. फीस - ओपन, ओबीसी - 1000 व एस.सी, एस.टी - फीस नाही. शैक्षणिक पात्रता - 12 वी किंवा हॉटेल मॅनेजमेंट पदवी, पदविका.
भारतीय डाक घर बँक लिमिटेड विविध पदांच्या एकूण 1060 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय डाक घर बँकेच्या सहायक व्यवस्थापक पदांच्या एकूण 650 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) मध्ये सहायक अभियंता - 400 जागा व कनिष्ठ अभियंता - 250 जागा एकूण 650 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय हवाई दलात फायर इंजिन ड्राइवर - 08 जागा व फायरमन - 45 जागा एकूण 53 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.
गेलं इंडिया लिमिटेड विविध पदांच्या एकूण 233 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ठाणे महानगरपालिकेत पूर्व प्राथमिक बालवाडी - 05 जागा, प्राथमिक शिक्षक अपदवीधर - 05 जागा व प्राथमिक शिक्षक पदवीधर - 05 जागा एकूण 20 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 05/11/2016.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अभियंता पदाच्या एकूण 90 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, ट्रेड्समन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 06 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 03/11/2016. शैक्षणिक पात्रता - ITI
दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड मध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या एकूण 300 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्टाफ सलेक्शन कमिशन, कनिष्ठ अभियंता परीक्षा 2016 करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एअर इंडिया मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदाच्या एकूण 25 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 28/10/2016.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील पदाच्या एकूण 55 जागांची भरती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
UPSC सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य भरती 2016 एकूण 23 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्ट, वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 08 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदरांनी थेट मुलाखती साठी दिनांक - 27/10/2016 व 27/10/2016 रोजी ठीक 10:30 वाजता उपस्थित राहावे.
जिल्हा सेतू औरंगाबाद अंतर्गत लिपिक तथा संगणक परिचालक पदाच्या एकूण 11 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज पोस्टाने मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 27/10/2016. शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण, टायपिंग व एम.एस. - सी.आय.टी
UPSC अंतर्गत इंजिनिअरिंग अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2017 एकूण 440 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण उपविभाग अंतर्गत पोलीस पती पदाच्या एकूण 118 जागांची भरती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
नागपूर मेट्रो रेल्वेत विविध पदांच्या एकूण 23 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 25/10/2016.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण 08 जागांची भरती करीता इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - 25, 26 व 27 ऑक्टोबर 2016.
NIELIT नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि मध्ये वैज्ञानिक पदाच्या 120 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेद्वारांकडडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एअर इंडिया हवाई वाहतूक लिमिटेड, विमानतळ व्यवस्थापक पदाच्या एकूण 23 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 24/10/2016.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यात विविध पदांची भरती एकूण 55 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 24/10/2016.
स्टेट बँक ऑफ इंडिया विशेषज्ञ संवर्गातील अधिकारी भरती एकूण 412 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महानिर्मिती ( महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती ) कंपनीत वाहन चालक पदाच्या ekun 04 jaga भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.