एअर इंडिया हवाई वाहतूक लिमिटेड, विमानतळ व्यवस्थापक पदाच्या एकूण 23 जागांची भरती
एअर इंडिया हवाई वाहतूक लिमिटेड, विमानतळ व्यवस्थापक पदाच्या एकूण 23 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 24/10/2016. अर्ज पोहचण्याचा पत्ता - Executive Director – Personnel Air India Air Transport Services Limited 1st Floor, GSD Building Next to Airport Gate No.5,Sahar,Andheri (East) Mumbai – 400 099. शैक्षणिक पात्रता - पदवी. फीस - 500 रु.