राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण 08 जागांची भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण 08 जागांची भरती करीता इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - 25, 26 व 27 ऑक्टोबर 2016. मुलाखत ठिकाण - Commissioner (Family Welfare) & Director, National Health Mission, Arogya Bhavan, 3rd Floor, St. George’s Hospital Compound, P.D’Mello Road, Mumbai –400 001.