महानिर्मिती ( महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती ) कंपनीत वाहन चालक पदाची भरती
महानिर्मिती ( महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती ) कंपनीत वाहन चालक पदाच्या ekun 04 jaga भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 22/10/2016. शैक्षणिक पात्रता - 4 थी पास. फीस - 500 रु ( माजी सैनिक फीस नाही )