भारतीय हवाई दलात फायर इंजिन ड्राइवर व फायरमन पदाच्या एकूण 53 जागा
भारतीय हवाई दलात फायर इंजिन ड्राइवर - 08 जागा व फायरमन - 45 जागा एकूण 53 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 06/11/2016. अर्ज करण्याचा पत्ता - AOC, Equipment Depot, Air Force, Amla Depot (PO), Dist. Betul, MP-460553. अधिक माहिती साठी pdf पहा.