भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये तंत्रज्ञ पदाच्या भरतीसाठी थेट मुलाखत
भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये तंत्रज्ञ पदाच्या भरतीसाठी थेट मुलाखत आयोजित केलेली असून इच्छुक अर्हताधारक उमेदवारांनी दिनांक - 16/11/2016 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. शैक्षणिक पात्रता - 10 वी किंवा 12 वी. मुलाखत ठिकाण - Conference Room, 1st floor, Administrative Wing, BARC Hospital, Anushakti Nagar, Mumbai 400 094.