महानिर्मिती मध्ये अभियंता पदाच्या एकूण 650 जागांची भरती
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) मध्ये सहायक अभियंता - 400 जागा व कनिष्ठ अभियंता - 250 जागा एकूण 650 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 07/11/2016.