अहमदनगर छावणी केंद्र येथे विविध पदांच्या एकूण 24 जागांची भरती
अहमदनगर छावणी केंद्र येथे विविध पदांच्या एकूण 24 जागांची भरती करीत इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 16/11/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Office of the Cantonment Board, Ahmednagar, AMX Chowk, Camp, Ahmednagar- 414002. शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण.