राष्ट्रीय आरोग्य अभियान, ज़िल्हा परिषद चंद्रपूर विविध पदांच्या एकूण 85 जागांची भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ज़िल्हा परिषद चंद्रपूर विविध पदांच्या एकूण 85 जागांची भरती साठी इच्छुक उमेदवारांकडुन विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनोक - 15/11/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय, रामन र चंद्रपुर.