दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड मध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या एकूण 300 जागा
दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड मध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या एकूण 300 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 14/10/2016 ते 01/11/2016. शैक्षणिक पात्रता - पदवी. फीस - ओपन, ओबीसी - 600 रु व एस.सी, एस.टी, अपंग - 100 रु.