भारतीय डाक घर बँकेच्या सहायक व्यवस्थापक पदांच्या एकूण 650 जागा. ( मुदतवाढ )
भारतीय डाक घर बँकेच्या सहायक व्यवस्थापक पदांच्या एकूण 650 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25-10-2016. फीस - ओपन, ओबीसी - 700 रु व एस.सी, एस.टी, अपंग - 150 रु. शैक्षणिक पात्रता - पदवीधर.