ठाणे महानगरपालिकेत पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 20 जागा
ठाणे महानगरपालिकेत पूर्व प्राथमिक बालवाडी - 05 जागा, प्राथमिक शिक्षक अपदवीधर - 05 जागा व प्राथमिक शिक्षक पदवीधर - 05 जागा एकूण 20 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 05/11/2016. अर्ज पाठवण्याचा इ मेल - recruitment@thanecity.gov.in या मेल वर सर्व कागदपत्रे व फॉर्म pdf मध्ये पाठवावे.