मुंबई पोर्ट ट्रस्ट, वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 08 जागांची भरती थेट मुलाखत
मुंबई पोर्ट ट्रस्ट, वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 08 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदरांनी थेट मुलाखती साठी दिनांक - 27/10/2016 व 27/10/2016 रोजी ठीक 10:30 वाजता उपस्थित राहावे. शैक्षणिक पात्रता - MBBS . मुलखात ठिकाण - Mumbai Port Trust Hospital, Nadkarni Park, Antop Village, Wadala (East), Mumbai-400 037