नागपूर मेट्रो रेल्वेत विविध पदांच्या एकूण 23 जागांची भरती
नागपूर मेट्रो रेल्वेत विविध पदांच्या एकूण 23 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 25/10/2016. अर्ज करण्याचा पत्ता - Jt. General Manager (HR) Nagpur Metro Rail Corporation Ltd. Metro House, 28/2 Anand Nagar, CK Naidu Road, Civil Lines Nagpur – 440001.