MPSC सहायक प्राध्यापक - सामाजिक दंतशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट - ब
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) सहायक प्राध्यापक - सामाजिक दंतशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट - ब एकूण 05 जागांसाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 16/11/2016. शैक्षणिक पात्रता - BDS . फीस - अमागास - 523 रु व मागासवर्गीय - 323 रु.