NIELIT मध्ये वैज्ञानिक पदाच्या एकूण 120 जागांची भरती
NIELIT नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि मध्ये वैज्ञानिक पदाच्या 120 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेद्वारांकडडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 24/10/2016. फीस - ओपन / ओबीसी - 800 रु आणि एस.सी, एस.टी, महिला, अपंग - 400 रु.