एअर इंडिया मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदाच्या एकूण 25 जागांची भरती
एअर इंडिया मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदाच्या एकूण 25 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 28/10/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - General Manager (Engineering), Air India Engineering Services Limited, MRO Complex, Near RGIA Gate No-3, Shamshad, Hyderabad-500409. फीस - 1000 रु. ( एस.सी, एस.टी, माजी सैनिक यांना फीस नाही ). शैक्षणिक पात्रता - B.Sc/B.Com/BE/B.Tech