स्टाफ सलेक्शन कमिशन, कनिष्ठ अभियंता परीक्षा 2016 करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/10/2016. फीस - 100 रु. ( महिला, एस.सी, एस.टी, अपंग - फीस नाही ). शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका