ठाणे जिल्ह्यातील कल्याण उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील पदाच्या एकूण 118 जागांची भरती
ठाणे जिल्ह्यातील कल्याण उपविभाग अंतर्गत पोलीस पती पदाच्या एकूण 118 जागांची भरती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज कार्यालयात जमा करण्याचा अंतिम दिनांक - 28/10/2016. फीस : खुला प्रवर्ग - 400 रु व मागासप्रवर्ग - 200 रु. शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण. अर्ज तहसील कार्यालयात मिळेल व तेथेच भरून जमा करावा.