जिल्हा सेतू औरंगाबाद अंतर्गत लिपिक तथा संगणक परिचालक पदाच्या एकूण 11 जागांची भरती
जिल्हा सेतू औरंगाबाद अंतर्गत लिपिक तथा संगणक परिचालक पदाच्या एकूण 11 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज पोस्टाने मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 27/10/2016. शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण, टायपिंग व एम.एस. - सी.आय.टी