UPSC सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य भरती 2016
UPSC सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य भरती 2016 एकूण 23 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 27/10/2016. फीस - 25 रु. ( एस.सी, एस.टी, महिला, अपंग यांना फीस नाही )