स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) वरिष्ठ उपाध्यक्ष व विभागीय प्रमुख पदाची भरती एकूण 04 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 10/11/2016. शैक्षणिक पात्रता - MBA .वयोमर्यादा - 40 वर्षे.