महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) तांत्रिक सहायक गट - क परीक्षा 2016
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) तांत्रिक सहायक गट - क परीक्षा 2016 एकूण 05 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 15/11/2016. शैक्षणिक पात्रता - पदवी. परीक्षा शुल्क - अमागास - 523 रु, मागासवर्गीय - 323 रु व माजी सैनिक - 23 रु.