राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यात विविध पदांची भरती एकूण 55 जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यात विविध पदांची भरती एकूण 55 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 24/10/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा. काही पदांची थेट मुलाखत दिनांक - 25/10/2016. मुलाखत ठिकाण - जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा.